प्लॉट नंबर ५, छेनीया लेआउट, बालाजी सेलिब्रेशन लॉन जवळ, बीएसएनएल ऑफिस समोर, सावनेर

deposit

संचय ठेव योजना

संचय ठेव योजना

संचय ठेव योजना

६ महिने पूर्ण झाल्यावर संचय ठेव खात्याला ५.५०% व्याज प्रॉडक्ट पद्धतीने दिले जाईल.

उदाहरण

म्हणजेच १०० रुपयाचे पासबुक ६ महिने चालले तर ३०० रुपये व्याज व १२ महिने पूर्ण झाले तर ११०० रुपये व्याज दिले जाईल.

संचय ठेव खात्यावर ८०% संचय ठेव कर्जाची सोय उपलब्ध.