प्लॉट नंबर ५, छेनीया लेआउट, बालाजी सेलिब्रेशन लॉन जवळ, बीएसएनएल ऑफिस समोर, सावनेर

loans

जलद, सुलभ, आकर्षक कर्ज योजना

जलद, सुलभ, आकर्षक कर्ज योजना

जलद, सुलभ, आकर्षक कर्ज योजना

पहिले कर्ज, मग भर अर्ज या तत्वावर सहज, जलद, सुलभ, पद्धतीने विविध कर्ज उपलब्ध.

१२१ दिवसात, १५% व्याज दरावर आपली वैयक्तिक कर्ज मिळवा.

उदाहरण

१ लाख रुपयांचे कर्ज आपण घेतल्यास प्रति दिवस ८७० रुपये संचय ठेव खात्यात भरणा करणे आवश्यक.

टीप

संचय ठेव खात्यात प्रति दिवस ८७०/- रुपये प्रमाणे तीन दिवस नियमित रक्कम न भरल्यास प्रति दिवस १०० रुपये पेनल्टी आकारली जाईल.