प्लॉट नंबर ५, छेनीया लेआउट, बालाजी सेलिब्रेशन लॉन जवळ, बीएसएनएल ऑफिस समोर, सावनेर

loans

संचय ठेव नियमित कर्ज योजना

संचय ठेव नियमित कर्ज योजना

संचय ठेव नियमित कर्ज योजना

सभासदांच्या सोयीकरिता ३ महिन्यानंतर जमा असलेल्या रक्कमेच्या २०० पट संचय ठेव नियमित कर्ज देण्याची सोय उपलब्ध.

आवश्यकता
  • या योजनेत संचय ठेव रकमेचे १०० पटीचे २ जमानतदार असणे आवश्यक.
  • त्या कर्जाची मर्यादा १ वर्ष राहील.
  • सर्वात कमी प्रोसेसिंग फी वर हे कर्ज उपलब्ध.