प्लॉट नंबर ५, छेनीया लेआउट, बालाजी सेलिब्रेशन लॉन जवळ, बीएसएनएल ऑफिस समोर, सावनेर

deposit

बचत ठेव योजना

बचत ठेव योजना

बचत ठेव योजना

बचत ठेव योजनेचे वैशिष्ठ्ये
  • बचत ठेवीवर ५ टक्के प्रॉडक्ट पद्धतीने व्याज देण्यात येईल.
  • वार्षिक देखभाल खर्च २५ रुपये आकारण्यात येईल.
  • बचत ठेव खात्यात कमीत कमी ५०० रुपये ठेवण्यात येईल.
  • जर बचत खात्यात कमीत कमी ५०० रुपये नसेल तर १२ रुपये प्रति महिना शुल्क आकारण्यात येईल.